ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पर्जन्य
पर्जन्य : संनयनी क्रियेने (भूपृष्ठापासून ऊर्ध्व दिशेने जाण्याच्या क्रियेने) वर जाणाऱ्या आर्द्र हवेला सातत्याने जलबाष्पाचा पुरवठा होत असताना निर्माण झालेल्या बऱ्याच जाडीच्या ढगातून होणाऱ्या ⇨वर्षणाचा एक प्रकार.
बेडकांचे डरॉव डरॉव...
कार्टून मधे विनोदी अवतारात असणारा आणि क्रेझी फ्रॉग गाण्यातला बेडूक आपल्याला परिचीत असला तरी प्रत्यक्षात आपल्याला त्यांच्याबद्दल फारशी काहीच माहिती नसते.
कोथ
शरीराच्या एखाद्या भागाचा मृत्यू होऊन तो सडू लागला म्हणजे त्या भागाचा ‘कोथ’ झाला असे म्हणतात. कोथ होण्याला दोन कारणे अवश्य असतात : (१) रक्तप्रवाह बंद पडणे आणि (२) जंतुसंसर्ग.
दलदल परिसंस्था
चिखल आणि गाळ यांनी भरलेली पाणथळ जागा म्हणजे दलदल. दलदल ही एक आद्र्रभूमीच आहे. दलदल परिसंस्था ही आद्र्रभूमी परिसंस्थेचाच एक प्रकार आहे.
परिहृदयशोथ
हृदय ज्या पिशवीसारख्या तंत्वीत्मक लसी-कला (पातळ पटलयुत्त्क अस्तराच्या) आच्छादनात असते त्याला पारिहृदय म्हणतात व त्याच्या दाहयुत्त्क सुजेला परिहृदयशोथ म्हणतात. अगदी बाहेरच्या ‘तंत्वत्मक परिहृदय’ म्हणतात.
वाढत्या आर्द्रतेने द्राक्ष बागेत वाढताहेत समस्या
सध्या सर्व द्राक्ष विभागामध्ये पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी उघडीप दिसत असली तरी हवामानाच्या अंदाजानुसार पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. बागेमध्ये आर्द्रता फार वाढलेली आहे.
आर्द्रभूमी परिसंस्था
भौमिक आणि जलीय प्रणालींच्या संक्रमण भागातील साधारणपणे जलपृष्ठाजवळ किंवा जलपृष्ठाइतकी जलपातळी असलेल्या भूमीवरील परिसंस्था म्हणजे ‘आर्द्रभूमी परिसंस्था’ होय.
English to Hindi Transliterate